आदित्य अतुल माने (मोडी लिपी अभ्यासक )
नाव :- आदित्य अतुल माने (मोडी लिपी अभ्यासक ) पत्ता :- १०४७ ए वार्ड , फिरंगाई मंदिर नजीक , शिवाजी पेठ , कोल्हापूर . फोन नंबर :- ७७०९२६२४८१ , ९५१८९१५८०७. शिक्षण :- १ ) बी . ए . इतिहास. २ ) एम. ए. इतिहास. ३ ) पुराभिलेखागार कोल्हापूर मोडी लिपी प्रशिक्षण वर्ग उत्तीर्ण. (२०१६ ) ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी छोटेसे योगदान. १ ) स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त १९ जानेवारी २०२० रोजी मोडीलिपी स्पर्धेचे आयोजन करण्...